About the Company
Chougule Fiber Arts ही पुण्यातील फायबर आर्ट्स कंपनी असून आम्ही उच्च दर्जाच्या गौरी Fiber Bodies / Idols तयार करतो आणि महाराष्ट्रभर Wholesale व Retail ग्राहकांना विक्री करतो.
Job Role
आम्हाला आमच्या Sales Team मध्ये एक सिन्सियर, जबाबदार आणि कामाबद्दल गंभीर असणारी Sales Executive हवी आहे.
मुख्य जबाबदाऱ्या
आलेल्या ग्राहकांच्या Calls आणि WhatsApp Enquiries हाताळणे
ग्राहकांना Gauri Fiber Body चे Models, Features, Rates आणि उपलब्ध Stock समजावून सांगणे
नवीन ग्राहकांशी फोनवर संपर्क करून Sales वाढवणे
ग्राहकांच्या Enquiry ची व्यवस्थित नोंद ठेवणे
Follow-up वेळेवर करणे
Interested ग्राहकांना Booking / Order कडे घेऊन जाणे
रोजच्या Sales आणि Enquiry Report ची नोंद ठेवणे
Important:
हा फक्त फोन उचलण्याचा Job नाही.
Customer Enquiry → Follow-up → Sales → Booking ही पूर्ण Sales Process व्यवस्थित हाताळण्याची जबाबदारी असेल.
Salary
Experience आणि Sales Performance नुसार Salary + Incentive
Pay: ₹15,000.00 - ₹21,000.00 per month
Benefits:
Work Location: In person